लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Sugarcane FRP कोल्हापूर, सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पैसे तर दिलेच शिवाय १७७० कोटी रुपयांचा बोनस दिला आहे. ...
हंगाम २०२३-२०२४ मध्ये माळेगाव सहकारी कारखान्याने १३ लाख २७ हजार ९०८.६५३ मे. टनाचे गाळप केले आहे. रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहे. ...
केंद्र सरकारने यंदाच्या ऊसगाळप हंगामात उसाचा रस, साखरेचा पाक व बी हेवी मोलॅसिससह सर्वच कच्च्या मालापासून इथेनॉल निर्मिती करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतल्याने अतिरिक्त ४०२ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होणार आहे. ...
साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२४ साठी खुल्या बाजारातील साखर विक्रीचा २३.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाख टन कोटा कमी असल्याने खुल्या बाजारातील साखरेचे दर तेजीत राहण्यास मदत होणार आहे. ...
Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत. ...