राज्य सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज मिळवून देण्यासाठी आणखी चार साखर कारखान्यांना ६९२ कोटी रुपयांची हमी दिली आहे. ...
सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३- २०२४ गाळप हंगामातील उसाला ३ हजार ५७१ रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. ...
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ...
Ethanol Price Hike : केंद्र सरकार नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या ऊसाच्या हंगामाआधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. इथेनॉलच्या दरात वाढ घेण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. ...