साखर कारखानदार यांच्याबरोबर ऊस उत्पादक शेतकरी तसेच गूळ पावडर व खांडसरी प्रकल्पधारकांना विश्वासात घेऊनच सुधारणा कराव्यात, अशी मागणी राज्यस्तरीय खांडसरी व गूळ पावडर उत्पादक असोसिएशनच्या बैठकीत केली. ...
यंदा पाऊस पुरेसा पडल्याने राज्यभरात ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. ...
Maharashtra Sugar Factory Season : यंदा मान्सूनचा पाऊस चांगला बरसल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. हे असले तरी या गाळप हंगामासाठी उपलब्ध उसाचे क्षेत्र हे मागच्या वर्षीच्या तुलनेत २ लाख हेक्टरने कमी झाले आहे. ...
उसाचा रस आणि बी हेवी वे मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मिती वरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने शुक्रवारी ने उठवली. साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे. ...
केंद्र सरकारच्या प्रस्तावित साखर नियंत्रण आदेशात साखर कारखान्यांच्या उपपदार्थांवरच भर दिलेला असून, मूळ उसापासून बनविण्यात येणाऱ्या साखरेचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला आहे. ...
साखर कारखानदारीचे नियंत्रण एकहाती होणार असून, यातून कारखानदारी वाढ खुंटेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामागे उत्तर प्रदेशातील कारखाना संघाची लॉबी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...