भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
Sugar factory, Latest Marathi News
ऊसाचा हंगामास सुरूवात झाली आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता रिफ्लेक्टर बसवल्याने अपघात टाळण्यास मदत होणार आहे. (Reflector) ...
साखर कारखानदारांना देण्यात येणारा एक्सपोर्ट परवाना बंद केल्याने त्याचा परिणाम राज्यातील साखरेवर झाला आहे. वाचा सविस्तर (Sugar Market) ...
ऊस तोडणी वाहतूक तसेच शासकीय देणी थकल्याने सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचे गाळप परवाने सोलापूर प्रादेशिक कार्यालयातच अडकले आहेत ...
मागील वर्षी राज्यात गाळप हंगाम घेतलेल्या १०८ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी ५ लाख इतकी एफआरपी थकवली असून, हे दोन्ही कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. ...
शेतकऱ्यांना किण्वन प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय खताचे उत्पादन सवलतीत देण्यासाठी नॅचरल ने एक पाऊल उचलले आहे. (Oraganic Sugarcane) ...
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा साखर उद्योगात राज्यात नावलौकिक आहे. मागील हंगामात सोमेश्वर कारखान्याने गतवर्षीच्या उसाला राज्यात जादा दर दिला आहे. ...
शासनाने प्रतिक्विंटल ३ हजार ४०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीच्या रकमेतून वाहतूक खर्च वजा केला जातो. परंतु, हा खर्चही अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. ...
सर्वाधिक १६७० दूध संस्थांचा समावेश ...