पुणे जिल्ह्यात एकूण १८ कारखाने असून, त्यापैकी १४ कारखाने चालू आहेत. चार कारखाने अद्याप बंदच आहेत. सूरू झालेल्या कारखान्यांनी ३६ लाख मे.टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊनदेखील या कारखान्यांनी अद्याप ऊस दराबाबत शांतता बाळगली आहे. ...
वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील उसाला मराठवाड्यातील उसापेक्षा अधिक रिकव्हरी असून, कारखान्यांकडून प्रतिटन कमी भाव दिला जातो. कारखान्यांनी तीन हजार रुपये प्रति टन भाव जाहीर करून शेतकऱ्यांना हमीपत्र द्यावे. ...
Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार ६८१ महिला ऊसतोडणी, भरणीचे काम करीत आहेत. ते कुटुंबासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून २३ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत हे काम करीत आहेत. ...
यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये गाळप हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झाला असून कारखान्यांची संख्याही कमीच आहे. मागच्या वर्षी २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले होते पण यंदा कारखान्यांची संख्या कमालीची घटली आहे. ...
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२४- २५ या गळीत हंगामासाठी येणाऱ्या कार्यक्षेत्रातील उसाला प्रतिटन २०० रूपयांचे ऊस विकास अनुदान जाहीर केले आहे. ...