लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यातील 'या' कारखान्याचा कालावधी वाढविला, मात्र शासनाने 'ही' अट घातली! - Marathi News | Latest news niphad sakhar karkhana period of niphad sugar factory in Nashik district was extended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील 'या' कारखान्याचा कालावधी वाढविला, मात्र शासनाने 'ही' अट घातली!

Niphad Sakhar Karkhana : कारखान्याचा भाडेकराराचा कालावधी १५ वर्षाऐवजी २० वर्षांचा करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. ...

राज्यातील 'ह्या' साखर कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कष्ट - Marathi News | This sugar factory's co-generation project in the state has become the best in the country. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'ह्या' साखर कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कष्ट

कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या शानदार समारंभात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भारतीय शुगरचे विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते कंपनीचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी पुरस्कार स्वीकारला. ...

Sugarcane FRP : हंगामाच्या शेवटीच साखर उतारा होणार निश्चित; केंद्र सरकारचे नवीन परिपत्रक - Marathi News | Sugarcane FRP: Sugar extraction will definitely be done at the end of the season; New circular of the Central Government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : हंगामाच्या शेवटीच साखर उतारा होणार निश्चित; केंद्र सरकारचे नवीन परिपत्रक

Sugarcane FRP 2024-25 केंद्र सरकारच्या नवीन परिपत्रकामुळे हंगामाच्या शेवटीच कारखान्याचा साखर उतारा निश्चित होणार असल्याने १४ दिवसांत एफआरपी देणे यापुढील काळात शक्य वाटत नाही. ...

साखर संकुलमधील आंदोलन होताच 'या' कारखान्याने अर्ध्या तासाच्या आत उसाचे बिल खात्यावर जमा केले - Marathi News | As soon as the agitation started in the sugar complex, this factory deposited the sugarcane bill into the account within half an hour. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर संकुलमधील आंदोलन होताच 'या' कारखान्याने अर्ध्या तासाच्या आत उसाचे बिल खात्यावर जमा केले

Sugarcane FRP 2024-25 आंदोलन झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच ६३८ शेतकऱ्यांची ५ कोटी १० लाख २८० रुपये इतकी रक्कम टेंभुर्णीतील जयवंत मल्लिस्टेट बँकेत जमा करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...

राज्यात 'या' साखर कारखान्याची डिस्टिलरी ठरली सर्वोत्कृष्ट; मिळणार राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | This sugar factory's distillery has been declared the best in the state; will receive a national award | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' साखर कारखान्याची डिस्टिलरी ठरली सर्वोत्कृष्ट; मिळणार राष्ट्रीय पुरस्कार

देशातील साखर उद्योगात अग्रगण्य असणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्या वतीने हा पुरस्कार कोल्हापूर येथे शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी होणाऱ्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. ...

ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास मुदतवाढ; यंदा किती कोटींची तरतूद? वाचा सविस्तर - Marathi News | Extension of the sugarcane harvesting machine subsidy project; How many crores of provision is there this year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास मुदतवाढ; यंदा किती कोटींची तरतूद? वाचा सविस्तर

us todani anudan yojana सदर प्रकल्पाचा मूळ मंजूर कालावधी सन २०२२-२०२३ व सन २०२३-२०२४ असा दोन वर्षांचा होता. त्यास सन २०२४-२०२५ साठी एका वर्षाकरीता आणि तद्नंतर पुन्हा सन २०२५-२०२६ या एका वर्षाकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

राज्यातील साखर कामगारांसाठी खुशखबर; १० टक्के पगारवाढ व १६ महिन्यांचा फरक मिळणार - Marathi News | Good news for sugar workers in the state; 10 percent salary hike and 16 months difference will be given | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कामगारांसाठी खुशखबर; १० टक्के पगारवाढ व १६ महिन्यांचा फरक मिळणार

sakhar kamgar राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांना दहा टक्के वेतनवाढ व सोळा महिन्यांचा फरक देण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी १४ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत जाहीर केला. ...

साखर कारखानदार आरआरसी कारवाईला जुमानत नाहीत; शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट मिळणार का? - Marathi News | Sugar millers are not complying with RRC action; Will farmers get payment for sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखानदार आरआरसी कारवाईला जुमानत नाहीत; शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट मिळणार का?

Sugarcane FRP साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई केल्याने शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत, तसेच एफआरपी दिली नाही, तरी साखर कारखानदारांचे या कायद्याने नुकसान होत नाही. ...