साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामात ऊसगाळपाचे उद्दिष्ट गाठताना सर्वांचीच दमछाक उडाल्याचे चित्र आहे. गाळपाबरोबरच साखर उताऱ्यालाही फटका बसत असल्याने यंदा 'एफआरपी' हाच उसाचा अंतिम दर ठरण्याची शक्यता अधिक आहे. ...
साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना नाकारला असतानाही हंगाम सुरू केल्याने जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना २० कोटी ३२ लाख २५ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. ...
Us Galap 2024-25 ऊस क्षेत्र घटल्याने संपूर्ण जिल्ह्यातील साखर हंगाम रेंगाळले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांची प्रतिदिन दीड लाखांहून अधिक गाळप क्षमता असताना मागील ३४ दिवसांत अवघे ३७ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ...
उसाची लागण झाल्यानंतर ज्या कारखान्याचे सभासद त्या कारखान्यांकडे जाऊन शेतकऱ्यांना उसाची नोंद करावी लागते. नोंद केल्यामुळे साखर कारखान्यावर ऊस तोडण्याचे बंधन राहते. ...
Union Budget 2025 : अर्थसंकल्पातून साखर उद्योगाचा काहीसा अपेक्षाभंग झाला आहे. तर काही व्यापक उपक्रमांचा अप्रत्यक्षपणे साखर उद्योगाला फायदा होऊ शकतो, असे देखील साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ...
सोमेश्वर कारखाना शिल्लक असणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्यासाठी व आपला हंगाम साधारणतः १८ ते २० मार्चपर्यंत संपविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याने सभासद बांधवांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालू नये. ...