१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत गाळप केलेल्या १,०८,२५५ मे. टनाची ऊस बिले जमा केली आहेत. २६ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा. ...
आजअखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ मे. टन गाळप झाले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. ...
जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे. ...
Olam Sugar FRP चालूवर्षी इको-केन, अथर्व-दौलत, ओलम, आजरा साखर कारखाना व नलवडे गडहिंग्लज या कारखान्यांनी ३४०० रुपये पहिली उचल जाहीर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ...
अलीकडच्या काळात हंगाम सुरू झाला की, कारखान्यांना वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या बातम्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होते. ...
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सहकारी साखर कारखानदारीच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. ...