Sugarcane FRP २०२४-२५ हंगामात कारखान्याने कार्यक्षेत्र व परिसरातील ११ लाख ३८ हजार ४९६ मे टन ऊस गाळप केले. यापूर्वी एफ. आर. पी. नुसार ३,०८० रुपये प्रति मे. टनप्रमाणे ३५० कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित आले आहेत. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशानुसार संबंधित साखर कारखान्यांना नोटीस दिली. ऊस उत्पादकांच्या रकमा वेळेत अदा करण्यासाठी कारखानदारासमवेत बैठका घेतल्या. रक्कम देण्यासाठी त्यांना मुदत दिली. ...
देशात २०२५-२६ चा साखर हंगाम अनुकूल आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाढलेली ऊस लागवड आणि केंद्र सरकारकडून वेळेवर वाढ केलेली रास्त आणि किफायतशीर किंमत यामुळे साखरेचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. ...