बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने यावर्षीच्या गळीत हंगामातील १ ते १५ डिसेंबर या कालावधीतील ऊस बिले जमा केली आहेत. ...
देशभरात सध्या कारखान्यांना किरकोळ साखर विक्रीचा दर ३ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळत आहे. काही ठिकाणी हा दर ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत उतरला आहे. ...
केंद्र सरकारने मागील ७ वर्षांपासून साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ न केल्यामुळे साखर कारखान्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली. ...