solapur district sugar factory बुधवारी मंगळवेढ्यातील नंदूर येथील अवताडे शुगर व बीबीदारफळ येथील लोकमंगल या दोन्ही साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला. ...
काही साखर कारखान्यांनी उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर तीन हजार रुपये जाहीर केला असतानाही मंगळवेढा तालुक्यातील एकाही कारखान्याने दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. ...
तीन हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची पहिली उचल जाहीर करणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल १७ वर पोहोचली असून अठ्ठावीसशे व त्यापेक्षा अधिक पहिली उचल सहा कारखान्यांनी जाहीर केली आहे. ...
मंगळवेढा उसाला किमान ३ हजार रुपये पहिली उचल द्या, या एकाच ठाम मागणीसाठी सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाने आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उग्र आणि आक्रमक स्वरूप धारण केले आहे. ...
हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. ...