लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने, मराठी बातम्या

Sugar factory, Latest Marathi News

Sugarcane Ethanol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार बूस्टर - Marathi News | Sugarcane Ethanol : Blending ethanol in petrol will be a booster for sugarcane farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Ethanol : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार बूस्टर

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाविरुद्धची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करणे ऊस उत्पादकांसाठी प्रोत्साहक (बूस्टर) ठरले आहे. ...

कारखान्यांना अच्छे दिन; दसरा-दिवाळीचा सण पाहता साखरेला आणखी तेजी येणार - Marathi News | Good days for factories; Sugar prices will rise further in view of Dussehra-Diwali festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारखान्यांना अच्छे दिन; दसरा-दिवाळीचा सण पाहता साखरेला आणखी तेजी येणार

केंद्र सरकारने सप्टेंबरचा साखर विक्री कोटा २३.५ लाख टन दिला असला तरी बाजारातील साखरेची मागणी आणि शिल्लक साखर पाहता आगामी काळात दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर? - Marathi News | 'Someshwar' factory continues its tradition of high sugarcane prices: What was the final sugarcane price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर?

कारखान्याने उच्चांकी उसदराची परंपरा कायम राखल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. गुरुवारी (दि. २८) जिजाऊ सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. ...

थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीवरून वाद; शेतकऱ्यांचे ४६९ कोटींचे नुकसान ? - Marathi News | pune news Dispute over land sale of theurs Yashwant Sugar Factory Farmers suffer loss of Rs 469 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या जमीन विक्रीवरून वाद; शेतकऱ्यांचे ४६९ कोटींचे नुकसान ?

कारखान्याला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी फक्त १०० ते १२५ कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी केवळ १५ ते २० एकर जमीन विकली तरी पुरेसे ...

साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई - Marathi News | Government's new decision if sugar factories default on loan installments; 'This' big action will be taken | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना 'एनसीडीसी'च्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी वर्षाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ...

तब्बल दहा वर्षांची वाट पाहणी संपली; शेतकऱ्यांच्या ऊसबिलांना मिळणार न्याय - Marathi News | pune news The wait of ten years is over; farmers sugarcane bills will get justice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल दहा वर्षांची वाट पाहणी संपली; शेतकऱ्यांच्या ऊसबिलांना मिळणार न्याय

- थेऊरच्या यशवंत साखर कारखान्याच्या ९९.२७ एकर जमिनीच्या विक्रीला मंत्रिमंडळाची मंजुरी-व्यवहारातून मिळणाऱ्या निधीतून थकित कर्ज, कामगारांचे पगार आणि कर रक्कम भागवणार  ...

तब्बल १० वर्षानंतर 'या' साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाची बिलं मिळणार - Marathi News | After 10 years, farmers will get sugarcane bills from this sugar factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तब्बल १० वर्षानंतर 'या' साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाची बिलं मिळणार

जमीन विक्री व्यवहारातून मिळणारा निधी कारखान्याचे थकीत कर्ज, शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार आणि शासकीय कर यांसारख्या देण्यांसाठी वापरला जाणार आहे. ...

राज्यातील 'या' दोन साखर कारखान्यांना कर्ज मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता - Marathi News | State cabinet approves loan sanction for 'these' two sugar factories in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' दोन साखर कारखान्यांना कर्ज मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

Loan for Sugar Factory राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. २६) पुणे जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. ...