लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
चंद्रपूर निवडणूक निकाल; सुधीर मुनगंटीवार यांची डबल हॅटट्रिककडे वाटचाल - Marathi News | Chandrapur Election Results; Sudhir Mungantiwar's double hat trick | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर निवडणूक निकाल; सुधीर मुनगंटीवार यांची डबल हॅटट्रिककडे वाटचाल

Maharashtra vidhan sabha election Results 2019; Chandrapur/Ballarpur Election Results 2019; Sudhir Mungantiwar Vs Vishwas Zade पहिल्या फेरीपासूनच मुनगंटीवार यांची ऊर्जा सळसळती ...

Maharashtra Election 2019 ; जनतेची मने जिंकण्यासाठी लढली निवडणूक - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Elections fought to win the hearts of the people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Maharashtra Election 2019 ; जनतेची मने जिंकण्यासाठी लढली निवडणूक

सुधीर मुनगंटीवार : माझ्यासाठी आमदार हे पद राजमुकुट नाही. जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी दिलेला हा काटेरी मुकुट आहे. विजय झाल्याने जनसेवेचा अधिकार येतो. या निवडणुकीमध्ये मी निश्चिंत होतो. मला विजय, पराभवाची चिंता नव्हती. विजय झाला तर जनतेचा हा मतरुपी प ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली - Marathi News | maharashtra election 2019 bjp leader ram shinde pankaja munde likely to face neck to neck fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या जागा धोक्यात? भाजपाची धाकधूक वाढली

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांच्या मतदारसंघांकडे राज्याचं लक्ष ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका - Marathi News | Maharashtra Election 29: If the Lok Sabha trends remain, 'these' Candidate in the state may be hit in assembly Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीला राज्यात ५६ जागांवर आघाडी मिळाली होती ...

समाज समर्पित मुनगंटीवार यांना मताधिक्याने विजयी करा - Marathi News | Conquer the devoted Mungantiwar by vote | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समाज समर्पित मुनगंटीवार यांना मताधिक्याने विजयी करा

देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी ...

Maharashtra Election 2019 ; सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला चंद्रपूरच्या विकासाचा आराखडा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Sudhir Mungantiwar presented the development plan of Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Maharashtra Election 2019 ; सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला चंद्रपूरच्या विकासाचा आराखडा

विकासाला प्राथमिकता देत कधीही राजकारण केले नाही. सबका साथ, सबका विकास या सुत्रानुसार सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्या सहकार्याने या परिसराच्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही ...

Maharashtra Election 2019 ; लोकहित जोपासणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी राहा - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Stay tuned to Sudhir Mungantiwar, who holds the public interest | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Maharashtra Election 2019 ; लोकहित जोपासणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी राहा

सुधीर मुनगंटीवार यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ अशी घोषणा देत भाषणाला सुरूवात केली. मुनगंटीवार म्हणाले, धनगर समाजाची सेवा करण्याचा संकल्प आमच्या सरकारने सतत जोपासला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा सेवेचा मंत्र देणारा आहे. नि:स्वार्थ समाजसे ...

Maharashtra Election 2019 :कडुलिंबाच्या झाडाला साखर टाकून फायदा काय होणार? - Marathi News | What will be the benefit of adding sugar to the neem tree? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 :कडुलिंबाच्या झाडाला साखर टाकून फायदा काय होणार?

काँग्रेस आघाडीच्या आव्हानाबाबत सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल ...