लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar has challenged the NCP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर...'; भाजपाने दिलं खुलं आव्हान

आगामी 26 जानेवारीपर्यंत भाजपाचा आमदार फोडून दाखवावा, असं आव्हानभाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.  ...

राजकारण, डायलॉगबाजी | अधिवेशनात काय काय झालं? Winter Session 2020 | Maharashtra News - Marathi News | Politics, Dialogue | What happened at the convention? Winter Session 2020 | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण, डायलॉगबाजी | अधिवेशनात काय काय झालं? Winter Session 2020 | Maharashtra News

...

सरकारच्या गाडीचा गिअर तर टाका; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar hits out at thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरकारच्या गाडीचा गिअर तर टाका; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

शेतकऱ्यांना द्यायला सरकारजवळ पैसा नाही ...

"मला पाडून दाखवा"; अजित पवारांचं सुधीर मुनगंटीवारांना खुलं आव्हान - Marathi News | deputy cm ajit Pawar open challenge to Sudhir Mungantiwar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मला पाडून दाखवा"; अजित पवारांचं सुधीर मुनगंटीवारांना खुलं आव्हान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवारांना जशासतसं प्रत्युत्तर दिलं.  ...

सुधीर मुनगंटीवारांची चौफेर फटकेबाजी; 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'वरून उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली - Marathi News | BJP Sudhir Mungantiwar target CM Uddhav Thackrey & Ajit Pawar in Winter Session | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुधीर मुनगंटीवारांची चौफेर फटकेबाजी; 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'वरून उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध विषयांवर सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला ...

सुधिर मुनगंटीवार विधानसभेत का भडकले? Sudhir Mungantiwar On Maharashtra Government | Vidhansabha 2020 - Marathi News | Why did Sudhir Mungantiwar erupt in the assembly? Sudhir Mungantiwar On Maharashtra Government | Vidhansabha 2020 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधिर मुनगंटीवार विधानसभेत का भडकले? Sudhir Mungantiwar On Maharashtra Government | Vidhansabha 2020

...

भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू - Marathi News | no Unanimity in bjp leaders of maharashtra giving advantage to state government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भावगीताला डिस्कोचे संगीत, आंब्याच्या झाडाला लिंबू

भाजपमध्ये पक्षाच्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. कोणीही कोरसमध्ये गात नाही. त्यामुळे संगीतही बेसूर झाले आहे. ...

जलयुक्त शिवार योजनेनंतर वृक्ष लागवडीची झाडाझडती, वनसंरक्षकांमार्फत होणार ‘क्राॅस चेकिंग’ - Marathi News | After the Jalyukt Shivar Yojana, cross checking will be tree planting by forest rangers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जलयुक्त शिवार योजनेनंतर वृक्ष लागवडीची झाडाझडती, वनसंरक्षकांमार्फत होणार ‘क्राॅस चेकिंग’

युती शासनाच्या काळात १ जुलै ते  ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. ...