सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
Maharashtra Assembly Winter Session 2021 : नाना पटोले दहा वर्षे भाजपमध्ये राहिले त्यांनी पक्षातील चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा, मुनगंटीवारांचा खोचक सल्ला. ...
नथुराम गोडसे बारामतीचे होते मग काय पुर्ण बारामती चुकली.. हे वाक्य आहे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं. पत्रकार परिषदेत उदाहरण सांगताना त्यांनी हे वाक्य वापरलं. संजय राऊतांनी आरोप केला होता की, रजा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे.. त्यावर मुनगंटीवारांन ...
जिल्हा परिषद निवडणूक समोर असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी आपल्या समर्थकासंह मुबंई येथे भाजपमध्ये प्रवेश केला. ...
बेस्ट कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना पगार जास्त मग एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कमी का? हा भेदभाव थांबवण्याचं काम सरकारने केले पाहिजे असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ...
महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमी. यांच्यातील पुनर्वसन कराराचे पालन न करता कोळसा उत्पादन केले जात आहे. शेतकरी, कामगार व नागरिकांवर अन्याय झाल्याने १३ ऑक्टोबर रोजी आंदोलन केल होते. यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, ...
सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी डीएफओ बाला व एसीएफ पवार यांच्या अफलातून कारभाराची यादी वजा तक्रार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केली आहे. बाला व पवार हे दोन्ही वरिष्ठ वनाधिकारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री यशोम ...
आदिवासी तरुण, तरुणींनी उद्योजक म्हणून पुढे यावे, विशेष जागा आरक्षित करून प्राधान्य देण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच काही प्रमुख उद्योजकांची बैठक घेऊन या एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारण्याकरिता विनंती करेन, असेही सुधीर मुनगंटीवार म्ह ...