लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
“BJP-NCPच्या संभाव्य सरकारमधले पालकमंत्रीही ठरले होते, शरद पवारांनीच पुढाकार घेतला होता” - Marathi News | sudhir mungantiwar reaction over devendra fadnavis claims about meeting with ncp chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BJP-NCPच्या संभाव्य सरकारमधले पालकमंत्रीही ठरले होते, शरद पवारांनीच पुढाकार घेतला होता”

देवेंद्र फडणवीस यांनी जे काही सांगितले ते शंभर टक्के खरे आहे, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. ...

“शिंदे-फडणवीसांची जय-विरुची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात, काही शकुनी...” - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over shinde and fadnavis govt cabinet decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीसांची जय-विरुची जोडी गब्बर सिंगच्या विरोधात, काही शकुनी...”

उड्डाण पुलाच्या नावावरून आता तेढ नको, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. ...

मोदीजींचे कार्य नेमक्या शब्दात सुधीरभाऊंनी मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार - Marathi News | Modi ji's work was presented in the exact words by Sudhir Mungantiwar, praises by Dy CM Devendra Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोदीजींचे कार्य नेमक्या शब्दात सुधीरभाऊंनी मांडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

‘आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा ...

“हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य, देश असो वा राज्य उद्धव ठाकरेंची दारुण अवस्था झाली आहे” - Marathi News | bjp sudhir mungantiwar criticized uddhav thackeray after to take part in opposition leaders meet in patna bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य, देश असो वा राज्य उद्धव ठाकरेंची दारुण अवस्था झाली आहे”

उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींपुढे हिंदुत्वाचे समर्पण केले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over brs offer pankaja munde of cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे BRSची मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्वीकारणार?; सुधीर मुनगंटीवारांची सूचक प्रतिक्रिया

Sudhir Mungantiwar News: महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ...

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा त्याग विस्मरणात जाऊच शकत नाही; सुधीर मुनगंटीवार यांचं मत - Marathi News | Dr. Shyamaprasad Mukherjee's sacrifice cannot be forgotten; Opinion of Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा त्याग विस्मरणात जाऊच शकत नाही; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन (बलिदान दिनानिमित्त ) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

उपवनसंरक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा, उरले केवळ सात दिवस; ठाणे येथील जागेवरून रस्सीखेच - Marathi News | Only seven days left to wait for transfer to forest guards, 45 Divisional Forest Officer Posts Vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपवनसंरक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा, उरले केवळ सात दिवस; ठाणे येथील जागेवरून रस्सीखेच

४५ विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त ...

देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | There is no option but to remove Congress, which is misleading the country, from power, said that Minister Sudhir Mungantiwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही- सुधीर मुनगंटीवार

'मोदी@9' अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आयोजित विशाल जाहीर सभेत ते बोलत होते.  ...