लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | mahatma gandhi mantra of non violence accepted by the world said sudhir mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला: सुधीर मुनगंटीवार

लंडनच्या अव्हॉस्टिक चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास केले अभिवादन, लालबहादूर शास्त्रींचेही केले स्मरण, भारताचे सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांचीही उपस्थिती. ...

खोट्या वाघांकडून दूसरी अपेक्षा तरी काय करणार?; वाघनखांवरुन चित्रा वाघ यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | BJP leader Chitra Wagh has indirectly criticized Thackeray group leader Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोट्या वाघांकडून दूसरी अपेक्षा तरी काय करणार?; वाघनखांवरुन चित्रा वाघ यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ...

छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण, सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | Chhatrapati going to London for Shivarai's tigers is a proud moment - Sudhir Mungantiwar expressed his feelings | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण, मुनगंटीवार यांनी व्यक्त केली भावना

Sudhir Mungantiwar: छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून; जेव्हा ब्रिटेनशी प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न  सुरू आहे, अश ...

मंत्री मुनगंटीवार खऱ्याच वाघनख्या आणतील; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar will bring real tiger unguis, Hasan Mushrif expressed the belief | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री मुनगंटीवार खऱ्याच वाघनख्या आणतील; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापुरात वाघनख्या ठेवणार असल्याने आनंदच ...

ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन - Marathi News | OBC federation's hunger strike called off after 21 days in the presence of Dy CM Devendra Fadnavis and sudhir mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी महासंघाचं २१ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे घेतले ...

मिशन ४५ प्लसची तयारी! भाजपा 'या' ६-७ दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार? - Marathi News | Preparing for Mission 45 Plus! Will BJP give Lok Sabha Election Ticket to 6-7 Senior MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिशन ४५ प्लसची तयारी! भाजपा 'या' ६-७ दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार?

राज्यातील ६-७ आमदारांना दिल्लीत पाठवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ...

महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेतेही लोकसभेच्या रिंगणात ? - Marathi News | Veteran BJP leaders in Maharashtra also in the arena of Lok Sabha? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील दिग्गज भाजप नेतेही लोकसभेच्या रिंगणात ?

मध्यप्रदेशच्या धर्तीवर चर्चेला उधाण, ६ ते ७ आमदारांना मिळू शकतो पक्षादेश ...

“CM एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेट कारण सांगितले - Marathi News | bjp sudhir mungantiwar claims that cm eknath shinde will not be disqualified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकत नाहीत”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने थेट कारण सांगितले

Maharashtra Politics: आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मोठा दावा केला आहे. ...