सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
गडचिरोली पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्यांबाबत गडचिरोली जिल्ह्यातील पं.स. सदस्य संघटनेने नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपल्या विविध मागण्या मांडल्या. ...
सेवाग्राम नजीकच्या वरूड येथे सेवाग्राम विकास आराखड्यातून जगातील सर्वांत उंच चरखा उभारण्यात आला आहे. या चरख्याचे गांधी जयंतीदिनी राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या का ...
जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले. ...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ब्रँड अॅम्बॅसिडर म्हणून रवीना टंडन यांची सुधीरभौंनी नियुक्ती केली. भर दुपारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता खुद्द सुधीरभौ दोन-अडीच तासाच्या विलंबाने पोहोचले. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. ...
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी २५ हजार कोटी रुपयांच्या विशेष सहाय्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्त आयोगापुढे केली. ...