सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात प्रस्ताव पारित झाल्याने दीर्घकाळ रेंगाळलेला गुंता सोडविण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यश आले. विशेष म्हणजे यातील ४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त रक्कम देण्याचा निर्णयही या बैठकीत घे ...
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २८ आणि २९ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे कर ...
वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक लोणावळ्यात येतात. त्यानिमित्त या म्युझियममध्ये उभारण्यात येणाऱ्या मेणाच्या पुतळ्यातून पर्यटकांसह सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय र ...
अकोला : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून लरातो वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी आयोजित कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या रोजगार मेळाव्यातून तीन हजार ५११ युवक-युवतींनी मुलाखती देऊन नोकरीची संधी प्राप्त केली. ...
Fuel Price Cut: केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरामध्ये 2.5 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेच राज्य सरकारने डिझेलच्या किमतीत बदल न करता फक्त पेट्रोलच्या किमतीत 2.5 रुपयांची कपात केली आहे. ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर वन प्रशिक्षण केंद्र येथे व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित जागतिक वन्यजीव सप्ताहांतर्गत येथील आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे वने तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत हो ...