लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
अवनीनं गोळी घालण्याशिवाय काही पर्याय ठेवला नव्हता- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Avni tiger had no option that why shoot - Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवनीनं गोळी घालण्याशिवाय काही पर्याय ठेवला नव्हता- सुधीर मुनगंटीवार

यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीला ठार केल्यानंतर राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. ...

'अवनी'ला ठार का मारावं लागलं; मुख्य वनसंरक्षक सांगताहेत तेव्हाची स्थिती - Marathi News | Avni was ordered on 'Shoot at Sight'; Sunil Limaye's claim | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'अवनी'ला ठार का मारावं लागलं; मुख्य वनसंरक्षक सांगताहेत तेव्हाची स्थिती

वन विभागाकडे ‘शूट अ‍ॅट साइट’चे आदेशही होते. आमच्यापैकी कुणालाही झालेल्या घटनेमुळे आनंद झालेला नाही. पण कारवाई करणे आवश्यक होते, असे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनिल लिमये यांनी स्पष्ट केले. ...

अवनी वाघिणीला नाईलाजाने ठार करावं लागलं, मुनगंटीवारांचं मनेका गांधींना प्रत्युत्तर - Marathi News | sudhir mungantiwar reply to union minister maneka gandhi for her statement of murder of tigress avni | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवनी वाघिणीला नाईलाजाने ठार करावं लागलं, मुनगंटीवारांचं मनेका गांधींना प्रत्युत्तर

तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी (टी 1) वाघिणीला ठार मारण्यात आले. दीड महिन्यापासून वन विभागाचे पथक तिच्या मागावर होते. ...

महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप - Marathi News | The Maharashtra government made the allegation of murdering 'Avni', Maneka Gandhi's allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र सरकारने केली ‘अवनी’ची बेकायदा हत्या, मनेका गांधींचा आरोप

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत १३ जणांचा जीव घेणाऱ्या अवनी या नरभक्षी वाघिणीला महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीररित्या ठार मारल्याचा गंभीर आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केला व कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. ...

धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर - Marathi News | 98 lakh sanctioned for cultural hall in Dhaba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धाबा येथे सांस्कृतिक सभागृहासाठी ९८ लाख मंजूर

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोंडपिपरी तालुक्यातील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा येथे सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी ९७ लाख ८३ हजार रूपये इतका निधी मंजूर करण्यात आला आह ...

गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा - Marathi News | Make Gandhi's dream come true for Congress | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारती ...

न. प. विकास कामासाठी २५ कोटी दोन टप्प्यात देऊ - Marathi News | NO Par. For the development work, give 25 crores for two stages | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :न. प. विकास कामासाठी २५ कोटी दोन टप्प्यात देऊ

पालिका विकास कामामध्ये राज्य शासनाने वेळोवेळी विकास निधीचे कार्य केले आहे. येत्या काळात आर्वी न.प. विकास कामासाठी दोन टप्प्यामध्ये २५ कोटी देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ...

विषमतामुक्त आर्थिक प्रगतीची आवश्यकता : मुनगंटीवार - Marathi News | The need for inequality free economic progress: Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विषमतामुक्त आर्थिक प्रगतीची आवश्यकता : मुनगंटीवार

विकासाची फळे समाजातील सर्व स्तरांत सारखी वितरित होतात किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले ...