लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती - Marathi News | Doctors Appointment on Contract at Health Center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी पध्दतीने डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांमुळे कोलमडलेली ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता पुन्हा प्रवाहात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे या ...

जेवढी मतं तेवढी झाडं : वनमंत्र्यांचे राज्यातील आमदार अन् खासदारांना पत्र - Marathi News | The number of trees as much as possible: the determination of the people's representatives for environmental conservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेवढी मतं तेवढी झाडं : वनमंत्र्यांचे राज्यातील आमदार अन् खासदारांना पत्र

मतदारसंघात लागवड : सर्व आमदार, खासदारांनी उपक्रम राबविण्याचे वनमंत्री यांचे आवाहन ...

जिल्हा विकासासाठी ५०० कोटी देणार - Marathi News | 500 crore for district development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा विकासासाठी ५०० कोटी देणार

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून हा निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार अशोक नेते यांना दिले. ...

दिव्यांगांसाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनवणार - Marathi News | To make a district of Divya's facility | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिव्यांगांसाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनवणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू राहील. याशिवाय अंध दिव्यांगांना विशेष संगणक वितरित करण्यात येईल. ...

पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the MIDC route at Pomburna | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभुर्णा येथील एमआयडीसीचा मार्ग मोकळा

पोंभुर्णा येथे औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्यासाठी कोसंबी (रिठ) येथील १०२. ५० हे. आर. क्षेत्राला महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये कलम ३२ (१) च्या तरतुदी लागु करण्यास शासन मान्यता देण्यात आली. ...

आता झाडे जगविली नाही तर खावी लागेल जेलची हवा; येणार नवा कायदा - Marathi News | If you do not take care of trees then you will punished; The new law will come | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता झाडे जगविली नाही तर खावी लागेल जेलची हवा; येणार नवा कायदा

दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृहपेक्षा वेगळ्या शिक्षेची तरतूद असणार ...

मुख्यमंत्री भाजपचाच होणार : मुनगंटीवार - Marathi News |  Chief Minister will be the BJP's candidate: Mungantiwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्री भाजपचाच होणार : मुनगंटीवार

: भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्टÑात भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य दिल्लीतील एका बैठकीत केल्यानंतर त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या गोटात नाराजी असतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील ‘अबकी बार २२० के पार’ असे म्हणत मुख्यमंत् ...

मराठवाड्यात ९ कोटी २८ लक्ष लागवड उद्दिष्ट - Marathi News | 9.88 lakhs planting purpose in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ९ कोटी २८ लक्ष लागवड उद्दिष्ट

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत सर्वच विभाग मिळून ९ कोटी २८ लाख वृक्ष लावणार आहेत. यंदापासून झाडाच्या लागवडीनंतर जोपासना न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृह परिसरात झाडे लावण्याची शिक ...