Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
33 crore plantation: आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून चार महिन्यांत या समितीने अहवाल द्यायचा आहे. ...
विहीरगाव व मूर्ती येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणी संदर्भात वनजमिनींच्या हस्तांतरणाबाबत विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे ...
Ajit Pawar news : मागील अधिवेशनात दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाची सूचना मांडली. विशेष म्हणजे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ती स्वीकारल्याचे जाहीर केले. ...
CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha, Uddhav Thackeray Criticize BJP leader Sudhir Mungantiwar : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खरप ...