लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
Vande Mataram: 'वंदे मातरम' म्हणण्याची सूचना अमित शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडे म्हणता... - Marathi News | Vande Mataram: Suggestion to say 'Vande Mataram' from Amit Shah's office?; Pankaja Munde says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंदे मातरम' म्हणण्याची सूचना अमित शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडे म्हणता...

सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर 'हॅलो' म्हणण्याऐवजी 'वंदे मातरम' म्हणण्याचे आवाहन केले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेची टीका म्हणजे स्वतःकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे आहे” - Marathi News | bjp sudhir mungantiwar replied shiv sena uddhav thackeray over criticism over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेची टीका म्हणजे स्वतःकडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे”

Maharashtra Political Crisis: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले. ...

Maharashtra Political Crisis: “शिक्षण पद्धतीचा दोष, अर्थ काढायची क्षमता विकसित...”; मुनगंटीवारांचे आव्हाडांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp sudhir mungantiwar replied ncp jitendra awhad over decision of say vande mataram on phone call | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिक्षण पद्धतीचा दोष, अर्थ काढायची क्षमता विकसित...”; मुनगंटीवारांचे आव्हाडांना प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आहे. कोणत्या पक्षांचे काय म्हणणे आहे हे गौण आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद; सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाविराेधात राजकारण तापले - Marathi News | Controversy over 'Vande Mataram' instead of 'Hello' tone; Politics heated up in opposition to the decision of the Ministry of Culture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’वरून वाद; सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्णयाविराेधात राजकारण तापले

मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. ...

सुधीर मुनगंटीवारांच्या 'त्या' निर्णयाचे अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून स्वागत, म्हणाली-आजपासून.... - Marathi News | Sudhir Mungantiwar's decision was welcomed by actress Prajakta Mali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधीर मुनगंटीवारांच्या 'त्या' निर्णयाचे अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून स्वागत, म्हणाली-आजपासून....

Prajakta Mali Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या प्राजक्ता माळीच्या पोस्टची सध्या मनोरंजन विश्वातही जोरदार चर्चा आहे. ...

'वंदे मातरम्' म्हणायला रझा अकादमीचा विरोध; सुधीर मुनगंटीवारांच्या आदेशावरून वाद - Marathi News | Raza Academy's opposition to chanting slogans 'Vande Mataram'; Controversy over the order of Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'वंदे मातरम्' म्हणायला रझा अकादमीचा विरोध; सुधीर मुनगंटीवारांच्या आदेशावरून वाद

सरकारने वंदे मातरम् या शब्दाच्या बदल्यात दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा जो सगळ्यांना मान्य असेल असं रझा अकादमीनं सांगितले आहे. ...

Jitendra Awhad: श्वास कुठून घ्यायचा हेही तुम्हीच ठरवणार का? मुनगंटीवारांवर भडकले आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad: Will you even decide where to breathe? Controversy erupted over Muntagantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वास कुठून घ्यायचा हेही तुम्हीच ठरवणार का? मुनगंटीवारांवर भडकले आव्हाड

Jitendra Awhad: सुधीर मुनगंटीवार यांनी वंदे मातरम म्हणण्यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यावरुन, आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच भडकले असून ...

"राज्‍यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात", सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | "Instead of hello, 'Vande Mataram' will start conversation in government offices in the state", announced Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्‍यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात''

Sudhir Mungantiwar: मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. ...