लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | National award-winning films will now get double subsidy; Announcement by Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान देणार ...

गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुधीर मुनगंटीवारांनी दाखवली 'प्रकाश'वाट - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar helped the patients suffering from serious diseases for treatment. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना सुधीर मुनगंटीवारांनी दाखवली 'प्रकाश'वाट

रुग्णांना मिळवून दिले तब्बल २ कोटी ७३ लक्ष रुपयांचे पंचतारांकित उपचार...  ...

क्रीडा क्षेत्रात उत्‍तम काम करणारी संस्‍था म्‍हणजे क्रिडा भारती; सुधीर मुनगंटीवार यांनी केले कौतुक - Marathi News | The best performing organization in the field of sports is Krida Bharti; Appreciated by Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रीडा क्षेत्रात उत्‍तम काम करणारी संस्‍था म्‍हणजे क्रिडा भारती; सुधीर मुनगंटीवार यांनी केले कौतुक

याप्रसंगी पुढे बोलताना मुनगंटीवार म्‍हणाले की, हे वर्ष देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाचे आहे. ...

वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचे विचार घराघरांत पोहोचावे- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Vairagyamurti Gadge Maharaj's thoughts should reach every household - Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांचे विचार घराघरांत पोहोचावे- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : समाजाला घडविण्याचे महत्तम कार्य वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे विचार भजनांच्या , कीर्तनाच्या आणि ... ...

फॉरेस्ट औद्योगिक विकास केंद्रातून देणार रोजगाराला चालना - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Employment will be boosted through Forest Industrial Development Center - Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फॉरेस्ट औद्योगिक विकास केंद्रातून देणार रोजगाराला चालना - सुधीर मुनगंटीवार

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा २८ वा स्थापना दिन ...

एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार - Marathi News | FIDC will be started on the lines of MIDC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार

Nagpur News महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येणार आहे. ...

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणार; सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांना आश्वासन - Marathi News | The face of Ballarpur Assembly Constituency will change; Sudhir Mungantiwar's assurance to citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणार; सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांना आश्वासन

सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दलित वस्‍ती सुधार योजनेअंतर्गत ९ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर.  ...

विमा कामगारांसाठी बल्लारपुरात १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार! - Marathi News | A 100-bed modern hospital will be built in Ballarpur for insurance workers! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमा कामगारांसाठी बल्लारपुरात १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार!

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली घोषणा ...