लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार - Marathi News | Mool will do the best agricultural college in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार

कृषी क्षेत्राचे बजेट 4 हजार कोटींवरून किमान 10 हजार कोटी असणे आवश्यक- सुधीर मुनगंटीवार ...

पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त - Marathi News | There will be an control of monkeys that damage the crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांच्या उच्छादाचा होणार बंदोबस्त

हिमाचल प्रदेशात माकडांच्या नसबंदीला मंजुरी मिळाली आहे. आता त्याच धर्तीवर कोकणातही माकडांची नसबंदी करण्याची योजना आहे. केंद्र सरकारने या योजनेला हिरवा कंदील दिला तर कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

इरई नदी पूररेषेच्या पुनर्सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश - Marathi News | Guardian Minister Sudhir Mungantiwar's directive to re-survey Irai river flood line | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदी पूररेषेच्या पुनर्सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

पूर नियंत्रण रेषा निश्चितीबाबत नागपूर येथे आढावा ...

केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल - Marathi News | 10 thousand new houses will be built in Chandrapur through the central scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपुरात 10 हजार नवीन घरकुल उभे राहतील, असा विश्वास त्यांनी नागपुरात व्यक्त केला. ...

हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झालेल्या तरुणासाठी सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar became an angel for a young man with both heart valves failing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हृदयाचे दोन्ही व्हॉल्व निकामी झालेल्या तरुणासाठी सुधीर मुनगंटीवार ठरले देवदूत

कुटुंबियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मानले मुनगंटीवार यांचे आभार ...

हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास, नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करा- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Forest Minister Sudhir Mungantiwar orders to increase the amount of compensation if houses are damaged by elephants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्तींमुळे घरांचे नुकसान झाल्यास, नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करा- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

हत्तींमुळे काढणी केलेल्या धान तसेच शेतमालाचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत तरतूद करावी, अशी सूचना मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. ...

समाजमाध्यमांचा वापर करून देशाची वाट लावण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू; सुधीर मुनगंटीवार यांचे परखड मत - Marathi News | A one part program to promote the country using social media Critical opinion of Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजमाध्यमांचा वापर करून देशाची वाट लावण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू; सुधीर मुनगंटीवार यांचे परखड मत

आपल्या देशातील परिस्थिती पाहता भविष्यात भारतीय संस्कृती देखील इतर देशांमधून आयात करावी लागेल की काय? अशी शंका येते ...

ना. सुधीर मुनगंटीवार होणार 'गुड गव्हर्नन्स' पुरस्काराने सन्मानित - Marathi News | no Sudhir Mungantiwar will be honored with 'Good Governance' award | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ना. सुधीर मुनगंटीवार होणार 'गुड गव्हर्नन्स' पुरस्काराने सन्मानित

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार गौरव ...