नागपूर शहरात तर ७६ हजार कोटींची विकासकामे सुरू झाली. ही प्रगतीची आश्वासक सुरुवात असून अजून तर खरा ‘चित्रपट’ बाकीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचे संसदेत दिलखुलासपणे कौतुक केले. मात्र काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवारांनी गडकरी यांनी नागपुरात काय विकास कामे केली, असा प्रश्न करीत आहेत. अशास्थिती ...