सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Read More
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या सध्या भारतात असून वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. या कार्यक्रमात त्यांनी पुण्यातील कॉलेज लाईफबद्दल सांगितलं. ...
N. R. Narayana Murthy Birthday: अनेकदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. वाचा, अतिशय प्रेरणादायी यशोगाथा... ...