सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Read More
समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या सुधा मूर्ती या अनेकांच्या आदर्श आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेदेखील सुधा मूर्तींना आदर्श मानते. ...