सुधा मूर्ती यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. Read More
MP Sudha Murty : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती सायबर फसवणुकीचा बळी ठरल्या. त्यांच्या मोबाईल नंबरवरून ऑनलाइन अश्लील व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचं सांगून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. ...
नुकतंच 'सितारे जमीन पर' सिनेमाचं खास स्क्रिनिंग पार पडलं. या सिनेमाच्या स्क्रिनिंगला समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती उपस्थित होत्या. सिनेमानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी 'सितारे जमीन पर' चित्रपटाचं विशेष कौतुक केलं. ...
Sudha Murty's Fitness And Health Tips: आहार, फिटनेस, डाएट या गोष्टींकडे सुधा मुर्ती कसं पाहतात, याविषयी त्यांनीच सांगितलेली एक खास गोष्ट..(Sudha Murty's opinion about ghar ka khana) ...
Sudha Muthy Talks About Periods : पिरिएड्स सुरू झाल्यानंतर आणि बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात काय बदल होतात याचा मनावर आणि शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत महिलांना कल्पना नसते. ...