शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधा चंद्रन

नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण  १९८१ मध्ये  वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या.

Read more

फिल्मी : आईला कॅन्सर आहे समजल्यावर सलमानने..., सुधा चंद्रन यांनी सांगितला 'भाईजान'चा किस्सा

फिल्मी : मी ६ मिनिटांत तब्बल ४ लीटर पाणी प्यायले, आणि...; अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितलं

फिल्मी : माझा मृत्यू होईल तेव्हा चेहऱ्यावर मेकअप असावा...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शेवटची इच्छा, चाहते भावुक

फिल्मी : देवीच्या धार्मिक कार्यक्रमात अंगात येण्याचं नाटक केलं? सुधा चंद्रन स्पष्टच म्हणाल्या- मी इथे स्वतःला...

फिल्मी : देवीची आरती करताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अंगात आलं; सांभाळणंही झालं कठीण, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : १७ व्या वर्षी अपघातात पाय गमावला, तरीही खचली नाही; लोकप्रिय अभिनेत्रीनं आज गाठलंय यशाचं शिखर

फिल्मी : वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय, अपघातामुळे होत्याचं नव्हतं झालं, पण अभिनेत्रीने मानली नाही हार

फिल्मी : वयाच्या 17व्या वर्षी गमावला पाय,तरीही मानली नाही हार,कृत्रिम पायाच्या आधारे 'ही' अभिनेत्री आजही करते उत्तम डान्स

फिल्मी : Actress Post Against Airport; Tags to PM Modi विमानतळावर या अभिनेत्रीला का काढावा लागला कृत्रिम पाय?

सखी : 'या' कारणामुळे प्रचंड भडकल्या सुधा चंद्रन, थेट नरेंद्र मोदींकडे मागितला न्याय