लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुब्रहमण्यम स्वामी

सुब्रहमण्यम स्वामी, मराठी बातम्या

Subramanian swamy, Latest Marathi News

भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा, पोस्टमॉर्टेमपूर्वी सुशांतच्या पोटातील विष विरघळले - Marathi News | BJP MP's sensational claim, Sushant's stomach poison dissolved, subramanyam swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा, पोस्टमॉर्टेमपूर्वी सुशांतच्या पोटातील विष विरघळले

सीबीआयची विविध पाच पथकांनी गेल्या चार दिवसांपासून सुशांत प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यावर भर दिला आहे. पहिल्या टप्यात सर्व प्रथमदर्शनी साक्षीदाराचे सविस्तर जबाब नोंदविले आहेत. ...

'धोनी एक चांगला लीडर, त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी'; भाजपा नेत्याकडून ट्विट - Marathi News | bjp mp subramaniam swamy says ms dhoni should fight 2024 lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'धोनी एक चांगला लीडर, त्याने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवावी'; भाजपा नेत्याकडून ट्विट

धोनीने अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दर्शविला नाही. ...

'१८५७ मध्ये इंग्रजांविरोधात अन् २०१४ मध्ये हिंदुत्वासाठी सुरू झालं युद्ध!'  - Marathi News | Subramanian Swamy Says First War Of Indias Liberation Began In 1857 Third War For Hindutva Started On May 16 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'१८५७ मध्ये इंग्रजांविरोधात अन् २०१४ मध्ये हिंदुत्वासाठी सुरू झालं युद्ध!' 

भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच हिंदूंच्या अधिकाराविषयी बोलत असतात. ...

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका  - Marathi News | subramanian swamy claims sushants feet twisted below ankle a if it was broken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

Sushant Singh Rajput Case: भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक नवं विधान केलं आहे. ...

Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | mp subramanian swamy appeal pm modi declare ram setu national heritage monument | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. याच दरम्यान भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी एक घोषणा करावी अशी मागणी केली आहे. ...

"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर - Marathi News | bjp subramanian swamy said narendra modi no contribution ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं कोणतंही योगदान नाही तर..." भाजपा खासदाराचा घरचा आहेर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र याच दरम्यान भाजपाच्या खासदाराने एक विधान केलं आहे. ...

मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली...! सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटनं खळबळ - Marathi News | subramanian swamy says sushant singh rajput was murdered shared supporting document on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला असं का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली...! सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटनं खळबळ

  वाचा काय म्हणाले स्वामी ...

सुशांत आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीच्या शक्यतेत वाढ, सुब्रमण्यम स्वामींनी केली वकीलाची नियुक्ती - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide Case: Now Subramanian Swamy Appoints Lawyer To Press CBI Enquiry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्येप्रकरणी CBI चौकशीच्या शक्यतेत वाढ, सुब्रमण्यम स्वामींनी केली वकीलाची नियुक्ती

14 जूनला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत 32 हून अधिक लोकांचा जबाबही नोंदवला आहे. ...