लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे

Subodh bhave, Latest Marathi News

Bus Bai Bus : आता खूप झालीत  वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी - Marathi News | kishori pednekar in zee marathi show bus bai bus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता खूप झालीत  वळणं..., ‘बस बाई बस’च्या मंचावर किशोरी पेडणेकरांची तुफान फटकेबाजी

Bus Bai Bus : ‘बस बाई बस’चा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये किशोरी पेडणेकर ‘बस बाई बस’च्या मंचावर रोखठोक उत्तरं देताना दिसत आहेत. ...

'बस बाई बस'च्या सेटवर भरली 'जत्रा'; पुन्हा एकदा 'कोंबडी पळाली'वर भरत-क्रांतीने धरला ताल - Marathi News | bharat jadhav and kranti redkar will dance on kombadi palali song in bus bai bus show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बस बाई बस'च्या सेटवर भरली 'जत्रा'; पुन्हा एकदा 'कोंबडी पळाली'वर भरत-क्रांतीने धरला ताल

Bus bai bus: तब्बल १६ वर्षांनंतर कोंबडी पळाली या गाण्यावर भरत जाधव-क्रांती रेडकर ही जोडी थिरकल्याचं पाहायला मिळालं. ...

Takatak 2 : रिलायन्स एंटरटेन्मेंटचं ‘टकाटक 2’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण - Marathi News | Reliance Entertainment's debut in Marathi cinema with Takatak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Takatak 2 : रिलायन्स एंटरटेन्मेंटचं ‘टकाटक 2’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

Takatak 2 : निखळ मैत्रीचा, उमलत्या प्रेमाचा, आपुलकीच्या नात्यांचा, धम्माल कॉमेडीचा आणि फुल्ल ऑन एंटरटेनमेंटचा एकदम टकाटक असा ‘टकाटक 2’ हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ...

Pankaja Munde : 'त्यांनी असं अर्ध्यावर टाकून जायला नको होतं', गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक - Marathi News | Pankaja Munde: 'They shouldn't have left it half way', Pankaja Munde gets emotional after seeing Gopinath Munde's photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pankaja Munde : 'त्यांनी असं अर्ध्यावर टाकून जायला नको होतं', गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक

'बस बाई बस'(Bas Bai Bas)च्या या आठवड्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली होती. ...

'कॉलेजमध्ये असताना लोक घाबरायचे, कारण..'; पंकजा मुंडेंनी सांगितला महाविद्यालयातील भन्नाट किस्सा - Marathi News | bjp leader pankaja munde bus bai bus zee marathi show she talk about her college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉलेजमध्ये असताना लोक घाबरायचे, कारण..'; पंकजा मुंडेंनी सांगितला महाविद्यालयातील किस्सा

Pankaja munde: सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्यांनी कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Bus Bai Bus show: दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? पंकजा मुंडेंनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Pankaja Munde in Bus Bai Bus show on Zee Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bus Bai Bus show: दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? पंकजा मुंडेंनी दिलं भन्नाट उत्तर

Bus Bai Bus show: सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’  या शोची भलतीच चर्चा आहे. आता या शोच्या आगामी भागात भाजप नेत्या पंकजा मुंडे दिसणार आहेत. ...

Video: 'टकाटक 2' म्हणत सुबोध भावेने लॉन्च केला चित्रपटाचा ट्रेलर - Marathi News | takatak 2 trailer launch of takatak 2 by actor subodh bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'टकाटक 2' म्हणत सुबोध भावेने लॉन्च केला चित्रपटाचा ट्रेलर

Takatak 2: नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून 'टकाटक २' हा चित्रपट तयार झाला आहे. ...

Bus Bai Bus : 'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Bus Bai Bus : 'Do you check your husband's phone?'; Medha Manjrekar gave an amazing answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bus Bai Bus : 'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं भन्नाट उत्तर

'बस बाई बस' (Bus Bai Bus) या शोमध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी नुकतीच हजेरी लावली आहे. ...