लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे

Subodh bhave, Latest Marathi News

Valvi 2 : 'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा! - Marathi News | valvi marathi cinema part 2 will be coming soon director paresh mokashi announced valvi 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वाळवी'चा अनपेक्षित शेवट विसरला नसालच, आता 'वाळवी २' साठीही तयार राहा!

'वाळवी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आणि चित्रपटाची सक्सेस पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले ...

Subodh Bhave : सुबोध भावेचा मुंबई मेट्रोतून प्रवास, ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचा व्यक्त केला आनंद - Marathi News | subodh bhave travels in mumbai metro says this is amazing now no need to stuck in traffic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेचा मुंबई मेट्रोतून प्रवास, ट्रॅफिकपासून सुटका झाल्याचा व्यक्त केला आनंद

मराठी अभिनेता सुबोध भावेनेही बायकोसोबत मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला आहे. ...

बोलून कंटाळा आला; मराठीला मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीनही मिळत नसेल तर...; सुबोध भावेची नाराजी - Marathi News | Actor Subodh Bhave upset with maharashtra government about marathi movies not getting theaters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोलून कंटाळा आला; मराठीला मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीनही मिळत नसेल तर...; सुबोध भावेची नाराजी

सुबोध भावेनं सरकारविषयी आणि मराठी चित्रपटाच्या धोरणाविषयी त्याचं स्पष्ट मत माडलं. म्हणाला-महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाविषयी कोणताही नियम नसेल,तर... ...

Subodh Bhave : सुबोध भावेच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलात का ?, जाणून घ्या कोण-कोण आहे त्याच्या कुटुंबात - Marathi News | Have you seen the photo of Subodh Bhave's entire family?, know who is in his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhave : सुबोध भावेच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलात का ?, जाणून घ्या कोण-कोण आहे त्याच्या कुटुंबात

सुबोध सध्या कुटुंबासोबत राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतो आहे. ...

कोल्हापुरात सुबोध भावेंच्या चित्रपटाचे बंदोबस्तात चित्रिकरण, चित्रिकरण बंद पाडण्याचा शिवभक्तांनी दिला होता इशारा - Marathi News | some people had warned stop the film shooting to Subodh Bhave's film in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सुबोध भावेंच्या चित्रपटाचे बंदोबस्तात चित्रिकरण, चित्रिकरण बंद पाडण्याचा शिवभक्तांनी दिला होता इशारा

हर हर महादेव चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे सुबोध भावे सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेले आठ दिवस कोल्हापूरमध्ये आहेत. याची माहिती मिळताच शिवभक्त ते रहात असलेल्या हॉटेलवर पोहोचले आणि त्यांनी आपला आक्षेप नोंदविला. ...

Subodh Bhave: “इथून पुढे कोणत्याही ऐतिहासिक सिनेमात...”, ‘हर हर महादेव’चा वाद अन् सुबोध भावेचा मोठा निर्णय - Marathi News | har har mahadev controversy subhodh bhave decided to not work in biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“यापुढे कोणत्याही ऐतिहासिक सिनेमात...”, ‘हर हर महादेव’चा वाद अन् सुबोध भावेचा मोठा निर्णय

Har Har Mahadev Controversy : ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून सुरु झालेला वाद अद्यापही शमलेला नाहीये. गेल्या काही दिवसांपासून ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून वाद सुरू आहे. ...

Video : सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार - Marathi News | subodh-bhave-shared-video-where-fans-gifted-him-business-game-of-his-films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेच्या चित्रपटांचा 'व्यापार'; व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मानले आभार

लहानपणी 'व्यापार' हा गेम आपण सगळेच खेळलो आहोत. याच थीम वर आधारित एक खास गिफ्ट अभिनेता सुबोध भावेला मिळाले आहे. ...

Subodh Bhave: पडद्यामागे राहून अभिनेता सुबोध भावेला सावलीसारखी साथ देणारी मंजिरी; पाहा खास फोटो - Marathi News | Marathi actor Subodh Bhave shares wife picture social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhave: पडद्यामागे राहून अभिनेता सुबोध भावेला सावलीसारखी साथ देणारी मंजिरी; पाहा खास फोटो

लाईमलाईटपासून दूर राहणाऱ्या मंजिरी यांनी नुकतंच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय. ...