इंद्रलोकांचा स्टार रिपोर्र्टर यमके मंत्रालयासमोरील धनुभाऊंच्या बी फोर बंगल्यात दाखल झाला. टीव्हीचे कॅमेरे आणि काही मोबाईल कॅमेऱ्यांच्या गराड्यात धनाभाऊ तावातावाने बोलत होते. प्रधान मंडळातील अस्वच्छ प्रधानांना ‘कवचकुंडले’ प्रदान करण्याच्या देवेंद्रभाऊ ...
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. ...
सोलापूर :- स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामकाजात लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला जावा, अशा सूचना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.स्मार्ट सिटी अॅडव्हायजरी फोरमची शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. य ...