Subhash Desai Latest news FOLLOW Subhash desai, Latest Marathi News सुभाष देसाई Subhash Desai शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. २०१४ पासून ते राज्याचे उद्योगमंत्री आहेत. तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. Read More
विधान परिषदेच्या जागांवर निवडून येण्यासाठी २७ मतांची गरज असते. भाजपा आणि मित्रपक्ष मिळून ११३ संख्याबळ आहे. ...
राज्यात ६६ हजार रोजगारनिर्मिती होणार ...
शहर नामांतर मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना विमानतळाच्या नामांतरावरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे. ...
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय ...
देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मधमाशा संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. असेही ते म्हणाले. ...
"सभा सगळेच घेत असतात, परंतु आज होणारी सुपारी सभा आहे. ...
औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," देसाई यांनी व्यक्त केला विश्वास. ...
मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा होती ...