मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रशासनाला दिले आहेत. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा विकास होणार आहे. ...
धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, भाविकांसाठी सर्व सोईसुविधा आणि परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांचा यामध्ये विचार करावा, अशा सूचना उद्योगमंत्री आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी केल्या. ...
वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी अमरावतीनंतर मालेगावी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली असून, तिच्या वृद्धीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ...
उद्योजकांसाठी फायर आॅडिटची अट शिथिल केली होती. परंतु दुर्लक्षामुळे कारखान्यात आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्योजकांनी काळजी घेतली नाही तर फायर आॅडिटची अट सक्तीची करावी लागेल, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी द ...
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलमेंट कार्पोरेशनमुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत प्रगतिशील होणार असून, सदर योजना कार्यान्वित होण्यासाठी लवकर मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ...
मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहतीचे फलक अनावरण व भूखंड नोंदणीचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. ...