लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टायलिंग टिप्स

Styling Tips Latest news, फोटो

Styling tips, Latest Marathi News

फॅशनबरोबर स्टायलिंग Styling Tips व्यवस्थित असेल तर लुक उठून दिसतो. स्टायल करण्याआधी आपल्याला काय शोभून दिसेल, जास्त उठावदार कशा पद्धतीने दिसता येईल याची दिशा मिळाली तर लूक अधिकच खुलून दिसतो
Read More
Cigarette Pants : विसरा टिपिकल लेगिन्स, चुडीदार; ट्राय करा सिगारेट पँटचा नवा ट्रेंड, पाहा नवनवीन पॅटर्न - Marathi News | Cigarette Pants : 15 supremely stylish cigarette pant designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लेगिन्स, चुडीदारची टिपिकल स्टाईल विसरा, ट्राय करा सिगारेट पँटचा नवा ट्रेंड, पाहा नवनवीन पॅटन्स

Cigarette Pants : या स्टाईलची पँट कुर्तीवरही चांगली दिसते आणि स्टायलिश लूक दिसतो. यातही प्लेन, तळाशी नेट असलेल्या, वेगवेगळ्या पॅटर्नचे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. ...

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो - Marathi News | Glamorous-looking Vidya Balan wearing a sari has a traumatic look; See this photo | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

साडीच आहे विद्याचे स्टाईल स्टेटमेंट; साड्यांचे जबरदस्त कलेक्शन... ...

World Sari Day 2021: कतरिनापासून आलियापर्यंत बॉलिवूड स्टार्सनी नेसलेल्या 'या' स्टायलिश साड्या; पाहा एकापेक्षा एक वॉव लूक - Marathi News | World sari day 2021: From katrina kaif to alia bhatt and kiara advani its all about going the six yards | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कतरिनापासून आलियापर्यंत बॉलिवूड स्टार्सनी नेसलेल्या 'या' स्टायलिश साड्या; पाहा वॉव लूक

World Sari Day 2021: साडीसोबत रोज वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. तुम्हालाही वेगळ्या पद्धतीने साडी नेसायची असेल, तर तुम्ही या बॉलिवूड अभिनेत्रींकडून टिप्स घेऊ शकता. ...

Heavy blouse with plain saree : लग्नासाठी साधी साडी निवडताय? ट्राय करा हेवी डिजाईन्सचे ब्लाऊज, एकापेक्षा एक 'वॉव पॅटर्न्स’ ब्लाऊज - Marathi News | Heavy blouse with plain saree : Heavy blouse work for bridal saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नासाठी साधी साडी निवडताय? ट्राय करा हेवी डिजाईन्सचे ब्लाऊज, एकापेक्षा एक 'वॉव पॅटर्न्स’ ब्लाऊज

Heavy blouse with plain saree : हेवी वर्क ब्लाऊजची शिलाई जास्त असली तरी त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलतं ते काही वेगळंच. ...

Latest Blouse Designs Ideas : नवीन स्टाईलचं सुंदर, देखणं ब्लाऊज शिवायचंय? ब्लाऊजचं पॅटर्न बिघडू नये म्हणून या घ्या टिप्स - Marathi News | Latest Blouse Designs Ideas : Latest blouse patterns, designs avoid this mistakes for new style blouse | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नवीन स्टाईलचं सुंदर, देखणं ब्लाऊज शिवायचंय? ब्लाऊजचं पॅटर्न बिघडू नये म्हणून या टिप्स लक्षात ठेवा

Latest Blouse Designs Ideas : खूपदा काय होतं ब्लाऊजं पॅटर्न टेलर व्यवस्थित शिवून देत नाहीत. त्यामुळे आपले पैसेही वाया जातात आणि कापडंही वाया जातं. म्हणून ब्लाऊज शिवायला देण्याआधीच तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ...