लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टायलिंग टिप्स

Styling Tips Latest news, फोटो

Styling tips, Latest Marathi News

फॅशनबरोबर स्टायलिंग Styling Tips व्यवस्थित असेल तर लुक उठून दिसतो. स्टायल करण्याआधी आपल्याला काय शोभून दिसेल, जास्त उठावदार कशा पद्धतीने दिसता येईल याची दिशा मिळाली तर लूक अधिकच खुलून दिसतो
Read More
साडीत बारीक, आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा 'हे' लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स, हेवी ब्रेस्ट असणाऱ्यांसाठी स्टायलिश पर्याय - Marathi News | Blouse designs for big breast : latest Blouse desings for heavy breast | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साडीत बारीक, आकर्षक दिसण्यासाठी ट्राय करा 'हे' लेटेस्ट ब्लाऊज पॅटर्न्स

Blouse designs for big breast : डीप नेक आणि थ्री फोर स्लिव्हजचे ब्लाऊज तुम्हाला कोणत्याही साडीवर शोभून दिसतील ...

Vat Purnima 2022 : वटपौर्णिमेला ट्राय करा पारंपरिक तितकाच मॉर्डन मराठमोळा लूक; लेटेस्ट आयडिया पाहा एका क्लिकवर - Marathi News | Vat Purnima 2022 : Saree dressing idea for vat savitri 2022 Marathmola look idea for vat purnima | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वटपौर्णिमेला ट्राय करा पारंपरिक तितकाच मॉर्डन मराठमोळा लूक; लेटेस्ट आयडिया पाहा एका क्लिकवर

Vat Purnima 2022 : साडी तर सगळ्यात बायका नेसतात पण त्यातल्या त्यात काय वेगळं करता येईल. वटपौर्णिमेला मराठमोळा पारंपारीक पण तितकाच मॉडर्न लूक कसा करता येईल. यासंदर्भातील आयडिया या लेखात देणार आहोत. ...

Latest Blouse Designs for Cotton Saree : उन्हाळ्यात कॉटनच्या साडीवर ट्राय करा लेटेस्ट डिझायनर ब्लाऊज; पाहा नवनवीन पॅटर्न्स - Marathi News | Latest Blouse Designs for Cotton Saree : Summer fashon Tips Blouse Designs for Cotton Saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कॉटनच्या साडीवर ट्राय करा लेटेस्ट डिझायनर ब्लाऊज; पाहा नवनवीन पॅटर्न्स

Latest Blouse Designs for Cotton Saree : हलक्या वजनाच्या आणि आरामदायी असतात.कॉटनचे कपडे घातल्यानंतर जास्त घामही येत नाही. (Summer fashon Tips Blouse Designs for Cotton Saree) ...

Latest Long Mangalsutra Designs : सणासुदीसाठी, रोजच्या वापरासाठी मोठ्या मंगळसूत्राच्या आकर्षक डिजाईन्स; पाहा लेटेस्ट पॅटर्न्स - Marathi News | Latest Long Mangalsutra Designs : long mangalsutra designs gold latest patterns for mrathi look | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सणासुदीसाठी, रोजच्या वापरासाठी मोठ्या मंगळसूत्राच्या आकर्षक डिजाईन्स; पाहा लेटेस्ट पॅटर्न्स

Latest Long Mangalsutra Designs : साडीवर किंवा ड्रेसवर तुम्ही अशाप्रकारचं मंगळसुत्र परिधान करू शकता. या मंगळसुत्रावरील लक्ष्मीच्या लहान लहान प्रतिमा लक्ष वेधून घेतात. ...

Easy tricks to look tall in a saree : साडीत उंच, स्लिम दिसण्यासाठी ६ ट्रिक्स; चारचौघात उठून दिसेल परफेक्ट साडी लूक - Marathi News | Easy tricks to look slim and tall in a saree : Tricks to look slim and tall in a saree | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :साडी नेसल्यावर उंच स्लिम दिसण्यासाठी ६ ट्रिक्स; कमी उंची असेल तरीही खुलून दिसेल परफेक्ट साडी लूक

Easy tricks to look slim and tall in a saree : साडीत उंच दिसण्यासाठी कमी उंचीच्या महिलांसाठी ६ ट्रिक्स; अशी साडी नेसाल चारचौघात उठून दिसाल ...

लग्नाला, सणासुदीला पैठणी ना सही, पैठणी जॅकेटने मिळवा रॉयल लूक; पाहा जॅकेटचे स्टायलिश पॅटर्न्स - Marathi News | Paithani Jacket : How to carry paithani jacket new trend | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नाला, सणासुदीला पैठणी ना सही, पैठणी जॅकेटने मिळवा रॉयल लूक; पाहा जॅकेटचे स्टायलिश पॅटर्न्स

Paithani Jacket : लग्नाला, सणासुदीला ट्राय करा पैठणी जॅकेटचा रॉयल लूक; पाहा जबरदस्त स्टायलिश पॅटर्न्स ...

kanjivaram silk saree price range : प्युअर सिल्क, खरी कांजीवरम साडी कशी ओळखायची? परफेक्ट साडी घेण्यासाठी 'या' ट्रिक्स ठेवा लक्षात - Marathi News | kanjivaram silk saree price range : How to identify pure kanjivaram silk sarees | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्युअर सिल्क, खरी कांजीवरम साडी कशी ओळखायची? फसवणूक टाळण्यासाठी 'या' ट्रिक्स ठेवा लक्षात

kanjivaram silk saree price range : या साड्यांवर तुम्ही हेवी वर्क ब्लाऊज कॅरी करू शकता. त्याच तुमचा लूक अधिकच उठून दिसेल. ...

Cigarette Pants : विसरा टिपिकल लेगिन्स, चुडीदार; ट्राय करा सिगारेट पँटचा नवा ट्रेंड, पाहा नवनवीन पॅटर्न - Marathi News | Cigarette Pants : 15 supremely stylish cigarette pant designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लेगिन्स, चुडीदारची टिपिकल स्टाईल विसरा, ट्राय करा सिगारेट पँटचा नवा ट्रेंड, पाहा नवनवीन पॅटन्स

Cigarette Pants : या स्टाईलची पँट कुर्तीवरही चांगली दिसते आणि स्टायलिश लूक दिसतो. यातही प्लेन, तळाशी नेट असलेल्या, वेगवेगळ्या पॅटर्नचे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतील. ...