फॅशनबरोबर स्टायलिंग Styling Tips व्यवस्थित असेल तर लुक उठून दिसतो. स्टायल करण्याआधी आपल्याला काय शोभून दिसेल, जास्त उठावदार कशा पद्धतीने दिसता येईल याची दिशा मिळाली तर लूक अधिकच खुलून दिसतो Read More
How To Do Makeup For Office: ऑफिस किंवा कोणत्याही फॉर्मल कार्यक्रमाला जाताना नॅचरल लूक देणारा मेकअप झटपट कसा करायचा, ते पाहा... (tips and tricks for natural look makeup for office) ...
How to choose correct footwear according to clothes: जीन्स, लेगिंग्ज, सलवार- कुर्ता अशा सगळ्याच प्रकारच्या कपड्यांवर एकच प्रकारचे सॅण्डल, चप्पल किंवा बूट घालत असाल तर हे वाचाच... ...
Kareena Kapoor Khan's Imran Coat: अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी (Anant Ambani Pre wedding) अभिनेत्री करिना कपूर खान हिने घातलेला भरजरी 'इमरान' कोट तुम्ही पाहिला का? ...
Beauty Of Radhika Marchant's Customize Lehenga Saree: प्री- वेडिंग सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी राधिका मर्चंटने नेसलेली कस्टमाईज लेहेंगा साडी खूप सुंदर पद्धतीने तयार करण्यात आली होती. ...