लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

विशेष लेख: उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण! ‘फूड स्कॉलरशिप’ अन् बरंच काही - Marathi News | Special article on Students preparing for MPSC are starving so food scholarship is needed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: उपाशीपोटी अभ्यास करणाऱ्या तरुणांची वणवण! ‘फूड स्कॉलरशिप’ अन् बरंच काही

ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या अवस्थेचे सर्वेक्षण केले गेले, त्यातून हाती आलेल्या अस्वस्थ निष्कर्षांची नोंद! ...

विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी प्राध्यापक अर्जुन सेनगुप्ता यांना TISSची नोटीस - Marathi News | Tata Institute of Social Sciences has issued a show cause notice to professor Arjun Sengupta for participating in student agitation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी प्राध्यापक अर्जुन सेनगुप्ता यांना TISSची नोटीस

संस्थेच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी निलंबित करण्याचा इशारा ...

दहावीत १०० टक्के मिळवणारी मुलगी हलाखीच्या परिस्थितीने खचली, हॉस्टेलमध्ये संपवले जीवन - Marathi News | A girl who scored 100% marks in 10th class was fed up with the situation of home, ended her life in a hostel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दहावीत १०० टक्के मिळवणारी मुलगी हलाखीच्या परिस्थितीने खचली, हॉस्टेलमध्ये संपवले जीवन

लातूरच्या शाहू कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले जीवन ...

सांगलीत मनपा शाळेत शिक्षिकेकडून ४४ विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा, संतप्त पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News | municipal school 44 students caned by the teacher In Sangli, angry parents surrounded the authorities | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मनपा शाळेत शिक्षिकेकडून ४४ विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा, संतप्त पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव

संजयनगर : पंचशीलनगर येथील महापालिका शाळा क्रमांक २९ मध्ये शिक्षिकेने ४ विद्यार्थ्यांना गुरुवारी छडीने शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी मारहाणीची ... ...

दिव्यात ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाणे पालिकेच्या शाळेतील प्रकार, माध्यान्ह भोजनानंतर झाला त्रास - Marathi News | Thane Municipal School 39 students poisoned in diva there was trouble after mid-day meal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाणे पालिकेच्या शाळेतील प्रकार, माध्यान्ह भोजनानंतर झाला त्रास

दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते. ...

आठवीतील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार शिष्यवृत्तीसाठी,करा अर्ज ? - Marathi News | Apply for 12,000 annual scholarship for financially weak students in class VIII? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आठवीतील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना वार्षिक १२ हजार शिष्यवृत्तीसाठी,करा अर्ज ?

आठवीतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध : डिसेंबर महिन्यात होणार परीक्षा ...

भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न नियम अन् खर्चामुळे झाले अवघड! - Marathi News | Indian students' dream of foreign education became difficult due to rules and costs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न नियम अन् खर्चामुळे झाले अवघड!

या देशांत भारतीयांसाठी अडचणी वाढल्या... - ...

‘आरटीई’च्या 26 हजारांहून अधिक जागा रिक्त; विशेष प्रवेश फेरीची पालकांची मागणी - Marathi News | More than 26 thousand seats of 'RTE' vacant; Parents' demand for special admission round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीई’च्या 26 हजारांहून अधिक जागा रिक्त; विशेष प्रवेश फेरीची पालकांची मागणी

यंदा शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशांच्या नियमांत बदल केला. त्यात शासकीय शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेशांना प्राधान्य देण्यात आले. या शाळा उपलब्ध नसल्यासच खासगी विनाअनुदानित शाळेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...