लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

Fact Check : चिमुकल्याने पंतप्रधान मोदींकडे रडत केली सलग परीक्षांच्या प्रेशरची तक्रार? जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | Fact Check Claim in social media post that PM Modi watched child crying and complaining about back to back exams is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :चिमुकल्याने पंतप्रधान मोदींकडे रडत केली सलग परीक्षांच्या प्रेशरची तक्रार? जाणून घ्या 'सत्य'

Fact Check : एक व्हिडीओ जोरदार शेअर केला आहे ज्यामध्ये युजर्सनी असा दावा केला आहे की, टेलिव्हिजन स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका चिमुकल्याला पाहिलं, जो सतत परीक्षा असल्याच्या प्रेशरबद्दल तक्रार करत होता. ...

मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार - Marathi News | Hostel subsistence allowance for Maratha students now One can also apply for scholarship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार

तंत्रशिक्षण संचालनालयाचे पत्र  ...

शिक्षक संचमान्यता प्रश्नांवर तोडगा काढू; दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन - Marathi News | Resolve teacher accreditation issues Dada Bhuse assurance to teachers union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक संचमान्यता प्रश्नांवर तोडगा काढू; दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन

६ ते ८ वीच्या २० पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही भुसे यांनी सांगितले ...

राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर - Marathi News | Will there be a new veterinary degree college in these two places in the state? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन दोन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. ...

साताऱ्यात गॅलरीतून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, घात की अपघात.. तपास सुरु - Marathi News | Death of school boy after falling from gallery in Satara, investigation started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात गॅलरीतून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, घात की अपघात.. तपास सुरु

सातारा : राहत्या घरातील गॅलरीतून पडून एका नववीतील मुलाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २४ रोजी घडली. ... ...

संतापजनक! तिसरीतील विद्यार्थ्याला 'कोंबडा' बनवून पाठीवर बसला शिक्षक; मुलाचा पाय फ्रॅक्चर - Marathi News | teacher in hardoi sat on student back child kept groaning in pain leg got fractured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! तिसरीतील विद्यार्थ्याला 'कोंबडा' बनवून पाठीवर बसला शिक्षक; मुलाचा पाय फ्रॅक्चर

एका खासगी शाळेतील शिक्षकावर तिसरीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. ...

चला आता टाळा, अभ्यासाचा कंटाळा.. अभ्यास करावासाच वाटत नाही?.. पाहा काय करायला हवं - Marathi News | Come on, avoid the boredom of studying.. Don't you feel like studying?.. See what you should do. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चला आता टाळा, अभ्यासाचा कंटाळा.. अभ्यास करावासाच वाटत नाही?.. पाहा काय करायला हवं

Come on, avoid the boredom of studying.. Don't you feel like studying?.. See what you should do : अभ्यास करताना फारच कंटाळा येतो ? मग हे उपाय करा. ...

शैक्षणिक वर्ष १५ जून ऐवजी १ एप्रिलपासून सुरू करणार; शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर यांची माहिती - Marathi News | The academic year will start from April 1 instead of June 15; Information from Minister of State for School Education Bhoyar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शैक्षणिक वर्ष १५ जून ऐवजी १ एप्रिलपासून सुरू करणार; शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर यांची माहिती

सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार राज्यातील शिक्षण अभ्यासक्रमात टप्पाटप्याने बदल केले जाणार ...