लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

आरोपीवर कडक कारवाई व्हावी; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून दखल - Marathi News | Strict action should be taken against the accused; The Women's Commission has taken note of the incident in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपीवर कडक कारवाई व्हावी; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटनेची महिला आयोगाकडून दखल

घटनेचा सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या महिला आयोगाच्या सूचना ...

कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on college girl due to one-sided love in Pune's Sadashiv Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयता घेऊन तो तिच्यामागे धावला, अन्...; सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून तरुणीवर प्राणघातक हल्ला

प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले ...

शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश - Marathi News | ZP School uniform stuck in school management committee meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अडकला शालेय गणवेश

निधी पं.स.कडे : म्हणे अगोदर गणवेश खरेदी करा, मग देयकांचे पाहू ...

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | Accident of school van transporting students, four injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात, चार विद्यार्थी जखमी

मात्र या अपघाताबाबत आडगाव पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे. ...

ऑन द स्पॉट शाळेतच मुलाखती, पण प्रक्रिया गुलदस्त्यात; पालकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित - Marathi News | On the spot interviews at the school itself Parents' protest temporarily suspended | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑन द स्पॉट शाळेतच मुलाखती, पण प्रक्रिया गुलदस्त्यात; पालकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

सोमवारी सकाळी थेट या शाळेतच तातडीने शिक्षकांच्या मुलाखती आयोजित करून ३० शिक्षक पुढील तीन ते चार दिवसांत दिले जातील असे आश्वासन देऊन पालकांचा रोष शांत केला.  ...

मालवणी येथील 'मुंबई पब्लिक स्कूल'मध्ये आता मिळणार दहावीपर्यंतचे शिक्षण! - Marathi News | In 'Mumbai Public School' at Malvani, education up to 10th standard will now be available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणी येथील 'मुंबई पब्लिक स्कूल'मध्ये आता मिळणार दहावीपर्यंतचे शिक्षण!

मुलांना शाळा बदलावी लागू नये, त्यांना या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण मिळावे यासाठी वर्गांची संख्या वाढवावी, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून सातत्याने करण्यात येत होती.   ...

मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी वसतीगृह सुरू, मुख्यमंत्र्यांकडून नावाचीही घोषणा - Marathi News | Hostels for backward class students open in Mumbai, name announced by Chief Minister Eknath Shinde in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी वसतीगृह सुरू, मुख्यमंत्र्यांकडून नावाचीही घोषणा

छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणातून सामजिक उन्नती साधण्यावर भर दिला होता ...

Education:गरिबांची मुले शिकतात, त्या शाळेत शिक्षक नसतात, हे कसे? - Marathi News | Education:How is it that the children of the poor are studying, there are no teachers in that school? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गरिबांची मुले शिकतात, त्या शाळेत शिक्षक नसतात, हे कसे?

Education: गरिबांची मुले शिकतात, त्या शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत आणि शिक्षक होण्याची आस असलेल्या गरिबांच्या मुलांना नोकऱ्या नाहीत; हे चित्र काय सांगते? ...