भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
Student, Latest Marathi News
JEE Mains 2025 Result: पूर्ण १०० एनटीए स्कोअर मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांत सर्वाधिक सातजण राजस्थानचे आहेत. ...
नवे शिक्षण धोरण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात येत आहे, ते धोरण आम्ही येऊ देणार नाही ...
Indian Student Visa Cancelled: भारतीय विद्यार्थ्यांनंतर चीनमधील १४ टक्के विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय दक्षिण कोरिया, नेपाळ आणि बांगलादेश या देशांतील विद्यार्थ्यांचीही नावे या यादीत आहेत. ...
देशात स्मार्ट सिटी म्हणून उदयाला आलेल्या ठाणे शहराला ‘थुंकी मुक्त ठाणे’ करण्यासाठी येथील प्रसिद्ध बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाने माेहीम हाती घेऊन महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...
पालक सद्यस्थितीत मुलांच्या शाळांची कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करत नसल्याचे वास्तव समोर येत आहे ...
Thane Crime: साडेतीन वर्षांपासून १२ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना येथे पट्टे, रॉड, बांबूने मारहाण केली जात होती. ...
मुलांचे बालपण कोमेजते आणि शाळा नावाचे तुरुंग तयार होत जातात. हे टाळायचे असेल तर उद्याच्या पिढीची भाषा वर्तमानाला कळायला हवी! ...
Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. ...