लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

'आम्ही ताटकळत उभे असतो, बस थांबतच नाही'; एसटीसाठी विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या - Marathi News | 'We stand still, the bus does not stop'; Students stayed on the streets for ST Bus | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'आम्ही ताटकळत उभे असतो, बस थांबतच नाही'; एसटीसाठी विद्यार्थ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

दोन तासांच्या ठिय्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर अभ्यास करुन केले आंदोलन ...

आमची एस.टी सुरु झालीच पाहिजे!, भरपावसात विद्यार्थ्यांचा औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन  - Marathi News | Students staged a protest at Aundh bus stand in Bharpawan demanding the start of ST buses | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आमची एस.टी सुरु झालीच पाहिजे!, भरपावसात विद्यार्थ्यांचा औंध बसस्थानकात ठिय्या आंदोलन 

रशिद शेख  औंध : सातारा, वडूज, कोरेगाव या डेपोंकडून औंधला सातत्याने अन्यायकारक व सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. औंध हे ... ...

पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव - Marathi News | Proposal for suspension of headmaster and helper of Ashram school in Pusad food poisoning case | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

चौकशी समितीचा अहवाल, बकेटमधून शिळे अन्न वाढतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद ...

Eye Infection: खेड तालुक्यात १० हजारांहून अधिक जणांना आले डोळे; आळंदीत सर्वाधिक रुग्ण - Marathi News | More than 10,000 people lost their lives in Khed Taluka Most patients in Alandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eye Infection: खेड तालुक्यात १० हजारांहून अधिक जणांना आले डोळे; आळंदीत सर्वाधिक रुग्ण

डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा ...

स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेतील दहा विद्यार्थी शासकीय सेवेत; महापालिकेचे यश - Marathi News | Ten students in competitive examination syllabus in government service; Success of Amravati Municipal Corporation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्पर्धा परिक्षा अभ्यासिकेतील दहा विद्यार्थी शासकीय सेवेत; महापालिकेचे यश

पुस्तकांचा बंपर खजिना ...

निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक - Marathi News | teacher arrested for molesting a student | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीशी चाळे, झाली अटक

मुलीने घरी जाऊन आजीला शाळेत घडलेली घटना सांगितली. ...

परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ३०० पर्यंत वाढवा, सम्यक विद्यार्थी आंदोलन - Marathi News | Increase number of students for foreign scholarship to 300, Samyak Vidyarthi Andolan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ३०० पर्यंत वाढवा, सम्यक विद्यार्थी आंदोलन

संविधान चौकात निदर्शने ...

अकरावी ऑनलाइन प्रवेश: १८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय - Marathi News | 11th Online Admission 18 thousand students got first choice college | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी ऑनलाइन प्रवेश: १८ हजार विद्यार्थ्यांना मिळाले पहिल्या पसंतीचे महाविद्यालय

पहिल्या विशेष प्रवेश यादीच्या प्रवेशपात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) सुमारे ५ ते १० टक्क्यांनी मोठी घट झाली होती. ...