लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

मुलींना उच्च शिक्षण नकोसे? महाराष्ट्रातील नावनोंदणीच्या संख्येत घट, देशात मात्र सहा लाखांची भर - Marathi News | Girls do not want higher education? A decrease in the number of enrollments in Maharashtra, but an increase of six lakhs in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलींना उच्च शिक्षण नकोसे? महाराष्ट्रातील नावनोंदणीच्या संख्येत घट, देशात मात्र सहा लाखांची भर

Education: देशभरात मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जात असतानाच जिथे महिला साक्षरतेच्या चळवळीचा आरंभ झाला, त्या महाराष्ट्रात उच्च शिक्षणाकडे मात्र मुलींनी पाठ फिरवल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...

Sindhudurg: करूळ घाट मार्ग बंद; विद्यार्थी, ग्रामस्थांची गैरसोय - Marathi News | Inconvenience of students and villagers due to closure of traffic on Karul Ghat road for dualization of highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: करूळ घाट मार्ग बंद; विद्यार्थी, ग्रामस्थांची गैरसोय

वैभववाडी ते करूळ घाटपायथ्यापर्यंत एसटीच्या तात्पुरत्या बसफेऱ्या सुरू करा, वाहतूक नियंत्रकांना निवेदन ...

रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड, परिसरात उडाली खळबळ!  - Marathi News | Himachal Group of Institution, Paonta Sahib, threatened to expel students for attending local functions of the consecration of Lord Ram idol at Ayodhya on January 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ९० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड!

कॉलेज प्रशासनाच्या या कारवाईमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी कॉलेजच्या गेटवरच गोंधळ घातला. ...

FTII च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Case against 7 members of student union for putting up controversial board in FTII premises | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FTII च्या आवारात वादग्रस्त फलक लावल्याप्रकरणी विद्यार्थी संघटनेच्या ७ जणांविरुद्ध गुन्हा

वादग्रस्त फलकामुळे सामाजिक ऐक्याला बाधा पोहचण्याची शक्यता ...

कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला; राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अनोखी संधी - Marathi News | Students of Kolhapur Municipal School will fly to ISRO; Unique opportunity for state merit list students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने जाणार इस्रोला; राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना अनोखी संधी

कुणाचे वडील कामगार, तर कुणाचे रिक्षाचालक. दूरचा प्रवास त्यांच्या नशिबीच नाही. पण, स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केल्याने इस्रोला भेट देण्याची संधी मिळाली. ...

‘दिनूच्या गावातून एक नदी वाहते, लोक तिथे गुरे चरायला नेतात’ - Marathi News | 'A river flows through Dinu's village, people take their cattle there to graze' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दिनूच्या गावातून एक नदी वाहते, लोक तिथे गुरे चरायला नेतात’

शीर्षकात दिलेले वाक्य आठवीतले विद्यार्थी वाचू शकत नाहीत, हे मी प्रत्यक्ष पाहतो आहे. ‘असर’चा अहवाल खरा की खोटा, यावर वाद घालून काय होणार? ...

एसटीतून निघतो धुर; विद्यार्थ्यांनी सांगितलं अन् एसटी आगाराने बदललं! - Marathi News | Students pointed out that ST was emitting black smoke, satara depot managers inspected the bus | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एसटीतून निघतो धुर; विद्यार्थ्यांनी सांगितलं अन् एसटी आगाराने बदललं!

सातारा : पर्यावरणीय संवेदनशीलता मुलांमध्ये शालेय वयात रूजली तर त्याचा फायदा भविष्यातील नागरिक घडविण्याबरोबरच पर्यावरण संतुलन राखायलाही मदत होते. ... ...

वेदनादायी! लग्नानंतर 17 वर्षांनी मुलं झाली पण बोट दुर्घटनेत गमावली; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | gujarat boat tragedy vadodara couple became parents after 17 years lose both children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेदनादायी! लग्नानंतर 17 वर्षांनी मुलं झाली पण बोट दुर्घटनेत गमावली; काळजात चर्र करणारी घटना

लग्नानंतर 17 वर्षांनी एका जोडप्यावा अपत्यप्राप्ती झाली होती. मात्र या बोट दुर्घटनेत अजवा रोडवर राहणाऱ्या कुटुंबातील दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. ...