लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

डोंगरी विभागासाठी आरक्षण; आता आवाक्यात वैद्यकीय शिक्षण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुलभ - Marathi News | Three percent parallel reservation for hilly students in Govt Medical College of MBBS | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डोंगरी विभागासाठी आरक्षण; आता आवाक्यात वैद्यकीय शिक्षण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुलभ

सांगली जिल्ह्यातील ७१ गावांचा समावेश ...

परीक्षेच्या काळात मुलांना ३ पदार्थ खायला द्या, स्मरणशक्ती- एकाग्रता वाढेल, पेपर सोपे जातील... - Marathi News | Top Herbs To Boost Memory According to Ayurveda, food that helps students to improve memory and concentration, Best food for students during exam, How to improve memory and concentration | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :परीक्षेच्या काळात मुलांना ३ पदार्थ खायला द्या, स्मरणशक्ती- एकाग्रता वाढेल, पेपर सोपे जातील...

...

दहावीचे परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था बदलल्याने गोंधळ, कोल्हापुरात एका परीक्षा केंद्रावर घडला प्रकार - Marathi News | 10th exam center Confusion due to change of siting arrangement, an incident happened at an exam center in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहावीचे परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था बदलल्याने गोंधळ, कोल्हापुरात एका परीक्षा केंद्रावर घडला प्रकार

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेची अचानक परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्था बदलल्याची माहिती काही विद्यार्थी आणि ... ...

चौथीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवणे कठीण; शिक्षकांचा निर्णयाला विरोध - Marathi News | in mumbai classes up to 4th standard difficult to fill after nine teachers oppose the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौथीपर्यंतचे वर्ग नऊनंतर भरवणे कठीण; शिक्षकांचा निर्णयाला विरोध

दोन शिफ्टमध्ये भरविणाऱ्या शाळांचा चौथीपर्यंतचे सर्व वर्ग एकाच वेळेस भरविण्याला जोरदार विरोध आहे. ...

"सर, प्लीज मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील"; उत्तरपत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल - Marathi News | please pass kar do sir nahi to papa shadi kar denge girl student wrote emotional note in exam | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"सर, प्लीज मला पास करा नाहीतर पप्पा माझं लग्न लावतील"; उत्तरपत्रिकेचा फोटो तुफान व्हायरल

परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांनी कविता तर काहींनी इमोशनल नोट्स लिहिल्या आहेत. ...

परदेशी विद्यार्थ्यांनाही हवा भारताचा वर्षाचा वर्क व्हिसा, मिळतोय कामाचा योग्य आर्थिक मोबदला - Marathi News | foreign students also need one year work visa of india getting proper financial remuneration for work in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी विद्यार्थ्यांनाही हवा भारताचा वर्षाचा वर्क व्हिसा, मिळतोय कामाचा योग्य आर्थिक मोबदला

भारतात परदेशी विद्यार्थ्यांना वैद्यकीय वगळता सर्व प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. ...

रशियासाठी मानवी तस्करीत भारतीय विद्यार्थीही होते रडारवर; बनावट युनिव्हर्सिटीच्या नावानेही फसवणूक' - Marathi News | Indian students also on radar in human trafficking for Russia; Fraud even in the name of fake university' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रशियासाठी मानवी तस्करीत भारतीय विद्यार्थीही होते रडारवर; बनावट युनिव्हर्सिटीच्या नावानेही फसवणूक'

धक्कादायक म्हणजे या टोळीने भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करत त्यांना प्रवेश मिळवून देतो सांगत बनावट युनिव्हर्सिटीच्या नावाखाली फसवणूक केली आहे. ...

‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर - Marathi News | 129 students of 'Navodaya' were poisoned by school food in Sangeli; some were in critical condition | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘नवोदय’ च्या १२९ विद्यार्थ्यांना विद्यालयातील अन्नातून विषबाधा, सांगेली येथील प्रकार : काहींची प्रकृती होती गंभीर

सायंकाळी उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...