लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी - Marathi News | Ban on the use of obscene language in municipal and private schools Implementation of the Abuse-Free Society Campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अश्लील शिव्यांच्या वापरावर मनपा, खासगी शाळेत बंदी; शिव्यामुक्त समाज अभियानाची अंमलबजावणी

आई-बहिणीवरून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या अपशब्दांचा व अश्लील शिव्यांचा वापर सर्रासपणे केला जातोय ...

‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण - Marathi News | The lottery for 'Purushottam' will be held on Thursday; Veteran actor Manoj Joshi will distribute the prizes. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरुषोत्तम’चे लॉटस् निघणार गुरुवारी; ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते होणार पारितोषिक वितरण

महाअंतिम स्पर्धा दि. 27 ते दि. 29 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात होणार आहे. ...

ओमकार ठिकेकरची पेंटॅथलाॅन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Omkar Thikekar selected for pentathlon state level competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओमकार ठिकेकरची पेंटॅथलाॅन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

मागील आठवड्यात पुणे विभागीय क्रीडा संकुल, येरवडा या ठिकाणी या स्पर्धा झाल्या. ...

बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे - Marathi News | Marathi percentage increased in central exams through Barti: Sunil Ware | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बार्टीच्या माध्यमातून केंद्रीय परीक्षांमध्ये वाढला मराठी टक्का : सुनील वारे

बार्टीचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ...

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय - Marathi News | The policy of passing students from class 5 to 8 is abolished, a big decision by the Union Education Ministry. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द, शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

Education News: शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली ...

विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक - Marathi News | Students' Mumbai trip hampered by old ST buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक

ग्रामीण भागातील शाळांवर सहल रद्द करण्याची नामुष्की ...

गुणवत्ता समिती करणार शाळा तपासणी; अभियानातून शाळांचे प्रगतीपुस्तक तयार होणार - Marathi News | Quality Committee will conduct school inspection; School progress book will be prepared through the campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुणवत्ता समिती करणार शाळा तपासणी; अभियानातून शाळांचे प्रगतीपुस्तक तयार होणार

शाळांच्या तपासणीला १६ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवस तपासणी चालणार आहे. ...

मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत - Marathi News | Efforts should be made to ensure that children get good entertainment, says actor Mohan Joshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे, अभिनेते मोहन जोशींचे मत

नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक हा विषय अभ्यास म्हणून शिकवला जावा, नाट्यशिक्षण ऐच्छिक असावे ...