केंद्र सरकारच्या औद्योगिक व आर्थिक धोरणाच्या विरोधात दोन वर्षापासून आंदोलन सुरु आहे. धरणे, रस्ता रोको, निदर्शने यासोबत पाच दिवसाचा संपही करण्यात आला होता. आता बुधवार ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली. विविध १६ मागण्यांसाठी हा संप पुकार ...
देशभरातील १० केंद्रीय ट्रेड युनियनने एकत्रित येऊन १२ सूत्री मागण्यांसाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी बंदला विविध कर्मचारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. ...
नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन ...
केंद्र सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांचा विरोध व्यक्त करण्यासाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये अनेक कर्मचारी आणि कामगार संघटना सहभागी होत आहेत. ...
नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी ... ...
पास्बाने आईने हिंद कमिटी मालेगावतर्फे एनआरसी, सीएए कायद्याविरोधात दि. ३ ते १० जानेवारीपर्यंत सात दिवस धरणे आंदोलन संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत किदवाई रोडवर एटीटी हायस्कूल, शहिदों के स्मारकाजवळ सुरू आहे. ...
मालेगाव बाजार समिती आवारातील मोकळ्या मैदानावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया गुदामाला विरोध दर्शविण्यासाठी चार दिवसापासून बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद् ...