केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदीचे वातावरण असून, महागाई, बेरोजगारीत वाढ होत आहे. त्याचबरोबर कामगार कायद्यात होणारे बदल हे भांडवलदारांना फायद्याचे ठरत असून, कामगारांच्या हक्कावर गदा आणणारे आहेत. यासह शासकीय कर्मचाऱ ...
हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. ...
जिल्ह्यात विविध संघटनांनी बुधवारी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व नव उदार आर्थिक धोरणाविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपात देवळा तालुक्यातील नगरपंचायत कामगार कर्मचारी संघटना, महसूल विभागाचे कर्मचारी, विविध शेतकरी संघटना आदींनी पाठिंबा ...
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ व विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला मालेगावी संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा परिणाम नागपुरातही जाणवला. नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासह एकूणच शासकीय कार्यालये आयुर्विमा महामंडळ आणि बँका ओस पडल्या होत्या. ...
गेल्या पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम केले नाही. अनेक वर्षे काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के ...
मोदी सरकारच्या कामगार, शेतकरी व कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या खासगीकरणाच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी मनमाड पालिकेतील सिटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून देशव्यापी संपात सहभा ...
अनधिकृत व्यवहार करणाऱ्या आॅनलाइन कंपनींवर कारवाई करण्यात यावी यासाठी आॅल इंडिया मोबाइल असोसिएशनने पुकारलेल्या बंदला देवळा शहर मोबाइल रिटेलर असोसिएशनने पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले. ...