युनायटेड फोरम आॅफ बॅँक यूनियनने (यूएफबीयू) शुक्रवारी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बॅँकेतील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. ...
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) दोन दिवसीय ‘बँक बंद’ संपामुळे पहिल्या दिवशी बँकांचे कामकाज आणि २८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. बंदचा फटका व्यावसायिक आणि वरिष्ठ नागरिकांना बसला. ...
परंतु दडपशाहीचा प्रयत्न न थांबल्यास एक दिवस काम बंद ठेवून जिल्हा परिषदेला घेराव घालावा लागेल. त्यानंतर होणाºया परिणामांची जबाबदारी या अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष अतुल दिघे व सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिला आहे. ...
सीएए, एनआरसी, एनपीए कायदा राज्य घटना विरोधी असून, या कायद्यात केलेल्या सुधारणा मागे घ्याव्यात या मागणीसाठी येथील संविधान जागर समितीतर्फे गुरुवारी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मागणीचे निवेदन सादर करण्यात आ ...
बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक व धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील पूर्व भागातील व्यापाऱ्यांनी व्यवहार पूर्णत: बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...